स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा

 स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा


समस्त युवकांचे मार्गदर्शक स्वामी विवेकानंद



विवेकानंद यांचा जन्मदिवस १२ जानेवारी १८६३. तो दिवस संक्रांतीचा होता. सूर्याच्या संक्रमणाबरोबरच भारतीय संस्कृतीच्या, नव्हे विश्वाच्या संक्रमणाचा काळ सुरू झाला. असे म्हणण्याचे कारण स्वामीजी भगवे कपडेधारी संन्यासी होते. पण, ते केवळ कर्मकांड सांगत नव्हते, तर धर्माचा खरा अर्थ सांगत होते. त्यांचे विचार, आचार समस्त मानवजातीसाठी दिशादर्शक आहेत. स्वामीजींच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा ."


   👉 प्रजासत्ताक दिन प्रश्नमंजुषा सोडवा   click here     

           👉 मराठी म्हणी  प्रश्नमंजुषा सोडवा    click here






Post a Comment

Previous Post Next Post