राजमाता जिजाऊ प्रश्नमंजुषा स्पर्धा
शिवरायांची प्रेरक शक्ती राजमाता जिजाऊ
"आई हीच आपल्या मुलाची प्रथम गुरू असते. तिने आपल्या मुलावर केलेल्या संस्कारांतून त्या मुलाचा पिंड घडत असतो. त्यामुळे 'आईसारखा गुरू जगात दुसरा नाही' किंवा 'आईसारखे दैवत जगात दुसरे नाही' असे जे म्हटले गेले, ते खरेच आहे. मुलाला उत्तमपणे घडवित असतानाच, रयतेच्या कल्याणासाठी स्वतःच्या मुलाला मृत्यूशी दोन हात करायला लावणारी आई, मुलाला लोककल्याणकारी कामे करायला लावते आणि त्यामध्ये हमखास यश खेचून आणणारे मार्गदर्शन करते, अशी आई अपवादानेच इतिहासामध्ये बघायला मिळते. ती आई म्हणजे हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवारायांची आई राजमाता जिजाऊ होत. माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त राजमाता जिजाऊ प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
👉 प्रजासत्ताक दिन प्रश्नमंजुषा सोडवा click here
👉 मराठी म्हणी प्रश्नमंजुषा सोडवा click here
Post a Comment