ज्ञानज्योती,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रश्नमंजूषा स्पर्धा

  ज्ञानज्योती,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रश्नमंजूषा स्पर्धा 

सावित्रीबाई ह्या स्त्री मुक्ती आंदोलनाच्या जन्मदात्या, दलित- बहुजन समाजातील स्त्री शिक्षणाच्या उद्धारक, आधुनिक मराठी काव्याच्या जननी भारताच्या दुर्लक्षित मातांचे कल्याण, बालविवाहाच्या विरोधक, पहिल्या शिक्षिका व प्रथम मुख्याध्यापिका म्हणून गौरविल्या जातात.''

 

प्रस्तुत Online Test अत्यंत महत्वाची  असून विविध स्पर्धा परीक्षेसाठी देखील खूप महत्वाची आहे.टेस्ट सोडवल्या नंतर Submit या बटनावर CLICK करा व नंतर  view score या बटनावर CLICK करून आपले प्राप्त मार्क पहा .व चुकलेल प्रश्नाचे योग्य उत्तर पहा . त्या प्रश्नांची  उत्तरे लक्षात ठेवा . 
                                  ............ Best Of Luck ............

Post a Comment

Previous Post Next Post