सेतू अभ्यास 2023-2024 पूर्व चाचणी

            सेतू अभ्यास 2023-2024 पूर्व चाचणी 


राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे. या सर्वाचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यामध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अहचणी निर्माण झालेल्या आहेत. यासठी मागील दोन वर्षात ऑनलाईन स्वरुपात सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक ले आहेत. त्यामुळे या वर्षीही सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

      

      शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये मराठी आणि उर्दू माध्यमाच्या विद्याथ्यांसाठी सेतू अभ्यास देण्यात येत आहे. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संख्या आणि शासकीय शाळा याचा समावेश असणार आहे. अन्याय व्यवस्थापनासाठी संतू अभ्यास परिषदेच्या संकेत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार त्याचा वापर शाळा/संख्या करू शकतात. 


सेतू अभ्यास (२०२३-२४) स्वरूप :-

1.  सदर सेतू अभ्यास हा २० दिवसाचा शालेय कामकाजाचे दिवस असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका (woriesheets) देण्यात आलेल्या आहेत. तसेच सदर सेतू अभ्यास मराठी आणि उर्दू माध्यमासाठी तयार करून छापील स्वरुपात देण्यात आला आहे. 

२. इता दुसरीच्या विद्यायांसाठी प्रथम भाषा, गणित आणि इंग्रजी तर इयत्ता सहावी दहावीसाठी प्रथम भाषा, गणित, इंग्रजी, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या
यासाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे. 

३. सदर सेतु अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील
इयत्तांच्या महत्वाच्या निष्पत्तीवर आहे. 

४. सदर रीतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक विद्यार्थ्यासाठी सविस्तर सूचना सेतू
अभ्यास पुस्तिकेच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत. 

५. सदर सेतू अभ्यासातील कृतिपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित वसेद अध्ययन निम्मतीवर / क्षमतांवर आधारित आहेत. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शकतील असे त्याचे स्वरूप आहे. तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता काही ई-साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत.

६. सदर तू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडतील
याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे. त्यानुसार शिक्षकांनी सदर से अभ्यास विद्यार्थ्याकडून सोडवून घेणे आवश्यक आहे.
७. पूर्व चाचणी आणि उत्तरायणी यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरो अभ्यासाची पूर्व चाचणी परिषदेच्या या संकेतस्थावर दि. २७ जून २०२३ पासून उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच उत्तर चाचणी दि. २४ जुलै २०२३ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येतील. 

सेतू अभ्यास (२०२३-२४) अंमलबजावणी कालावधी

करावयाची कार्यवाही
अमलबजावणी कालावची
१. पूर्व चाचणी       
दि. ३० जून ते ३ जुलै २०२३
२. २० दिवसांचा अभ्यास उत्तर चाचणी  दि. ४ जुलै २६ जुलै २०१३ दि. ३१ जुलै २०२३.

सेतू अभ्यासाची अंमलबजावणी :-

१. सदर तू अभ्यास मराठी व उर्दू व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे. शालेय स्तरावर शाळेचे मुख्य वरील नमूद केलेल्या कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी. 
२. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात
3. मागील यांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या २० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी. 

४. सदर कृतिपत्रिकाorksheets) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात. 

५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित

आहे. काही विषयातील अधिक माहिती घेऊ या मधील प्रश्न विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात. 

६ . सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षा विद्यार्थ्यांच्यातील उत्तर गुणांच्या नोंदी स्वतःकडे ठेवाव्यात पूर्व व उत्तर चाचणी गुणांचा तुलनात्मक उक्ता तयार करून शिक्षकांनी आपल्या स्तरावर ठेवावा.


७ . सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करावी.


उपरोक्त प्रमाणे सदर से अभ्यासाबाबत आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संबंधित पर्यवंशीय यंत्रणेतील सर्वांना अवगत करावे. सदर सेतू अभ्यासाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य ती सर्व कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी. सेतू अभ्यासाची अमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर शाळा भेटीच्या आधारे जिल्हानिहाय सेतू अभ्यास २०२३- २४ शिक्षणाधिकारी व प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्या समन्वयाने झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत प्रस्तुत कार्यालयास ईमेलद्वारे विनाविलंब सादर कराया. 

सेतू अभ्यासक्रम 2023-2024

(Bridge Course 2023-2024)

अनु. क्र.

इयत्ता

मराठी माध्यम

उर्दू माध्यम

1.

इयत्ता २ री

Download Download

Download Download

2.

इयत्ता ३ री

Download Download

Download Download

3.

इयत्ता ४ थी

Download Download

Download Download

4.

इयत्ता ५ वी

Download Download

Download Download

5.

इयत्ता ६ वी

Download Download

Download Download

6.

इयत्ता ७ वी

Download Download

Download Download

7.

इयत्ता ८ वी

Download Download

Download Download

8.

इयत्ता ९ वी

Download Download

Download Download

9.

इयत्ता १० वी

Download Download

Download Download

सेतू अभ्यास पूर्व चाचणी : मराठी माध्यम

अनु. क्र.

इयत्ता

गणित

मराठी

इंग्रजी

विज्ञान

सामाजिक शास्त्र

1.

इयत्ता २ री

Download Download

Download Download

Download Download

2.

इयत्ता ३ री

Download Download

Download Download

Download Download

3.

इयत्ता ४ थी

Download Download

Download Download

Download Download

4.

इयत्ता ५ वी

Download Download

Download Download

Download Download

5.

इयत्ता ६ वी

Download Download

Download Download

Download Download

Download Download

Download Download

6.

इयत्ता ७ वी

Download Download

Download Download

Download Download

Download Download

Download Download

7.

इयत्ता ८ वी

Download Download

Download Download

Download Download

Download Download

Download Download

8.

इयत्ता ९ वी

Download Download

Download Download

Download Download

Download Download

Download Download

9.

इयत्ता १० वी

Part 1 Download | Part 2 Download

Download Download

Download Download

Part 1 Download | Part 2 Download

Download Download

सेतू अभ्यास पूर्व चाचणी : उर्दू माध्यम

अनु. क्र.

इयत्ता

इंग्रजी

1.

इयत्ता २ री

Download Download

2.

इयत्ता ३ री

Download Download

3.

इयत्ता ४ थी

Download Download

4.

इयत्ता ५ वी

Download Download

5.

इयत्ता ६ वी

Download Download

6.

इयत्ता ७ वी

Download Download

7.

इयत्ता ८ वी

Download Download

8.

इयत्ता ९ वी

Download Download

9.

इयत्ता १० वी

Download Download


Post a Comment

Previous Post Next Post