विज्ञान दिन प्रश्नमंजूषा |science day best quiz in marathi

 विज्ञान दिन प्रश्नमंजूषा |science day best quiz in marathi 


विज्ञान दिनानिमित्त  सामान्यज्ञान स्पर्धा 
💫🏆💫🏆💫🏆💫🏆
विज्ञान  दिन साजरा करुया प्रश्नमंजुषा सोडवून
 प्रश्नमंजुषा सोडवा आणि आकर्षक ई प्रमाणपत्र मिळवा .
 सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रश्नमंजुषा उपयुक्त
**************************************************
   भारतात दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस चंद्रशेखर वेंकट रामन यांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी  राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.
#



    रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ  चंद्रशेखर वेंकटरामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले.








Post a Comment

Previous Post Next Post