भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’(SBI PO) पदाच्या 1673 जागांसाठी भरती
पदाचे नाव ---- : प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते
देखील अर्ज करू शकतात)
वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी –Open: 21 ते 30 वर्षे,
OBC: 21 ते 33, SC/ST: 21 ते 35 वर्षे
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
फी: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2022
लेखी परीक्षा: पूर्व परीक्षा: 17 ते 20 डिसेंबर 2022 व
मुख्य परीक्षा:जानेवारी/फेब्रुवारी 2023
ऑनलई-मेलअर्ज भरण्यासाठी कागदपत्रे:
1. आधार कार्ड
2. 10 वी व 12 वी सनद(प्रमाणपत्र)
3. पदवी मार्कमेमो
4. MS-CIT प्रमाणपत्र(असेल तर)
5. जातीचे प्रमाणपत्र
6. पासपोर्ट फोटो, सही
7. मोबाईल नं. व ई-मे
Online अर्ज करा 👉👉https://ibpsonline.ibps.in/sbiposep22/
Post a Comment