राजर्षी शाहू महाराज यांच्यावर आधारित प्रश्नमंजूषा
संक्षिप्त जीवन परिचय
जन्म: २६ जून १८७४
जन्म ठिकाण: लक्ष्मी विलास पॅलेस कागल (बावडा कोल्हापूर
२६ जून हा राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिन' म्हणून संपूर्ण भारतभर साजरा होतो.
मृत्यू: ६ मे १९२२, सकाळी ५.५५ वाजता
मृत्यूस्थळ: मुंबईतील खेतवाडी येथील पन्हाळा लॉज
एकूण आयुष्य: ४८ वर्षे
हृदयविकाराने आकस्मिक निधन.
मूळ गाव कागल: (बावडा), जि. कोल्हापूर
वडिलांचे नाव: जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाटगे
आईचे नाव: राधाबाई साहेब घाटगे (मुधोळच्या राजकन्या)
पत्नीचे नाव : लक्ष्मीबाई साहेब (बडोद्याचे गुणाजीराव खाणवीलकर यांची कन्या)
अपत्ये: १) राधाबाई उर्फ अक्कासाहेब (१० मार्च १८९४ ते १९७३)
२) आऊसाहेब (जन्म: २३ मार्च १८९५)
३) राजकुमार राजाराम (जन्म : ३१ जुलै १८९७)
४) राजकुमार शिवाजी (जन्म : १५ एप्रिल, १८९९)
Post a Comment