समतेचा लढा Online Test

 समतेचा लढा

     आधुनिक भारताच्या वाटचालीत राजकीय
स्वातंत्र्यांचा लढा महत्त्वाचा होता. हा लढा
मानवमुक्तीच्या व्यापक तत्त्वज्ञानावर आधारलेला होता. त्यामुळे या लढ्याच्या ओघात राजकीय पारतंत्र्याबरोबरच सरंजामशाही, सामाजिक विषमता, 
आर्थिक शोषण यांसारख्या गोष्टींनाही विरोध होऊ लागला. स्वातंत्र्याप्रमाणेच समतेचे तत्त्वही फार महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शेतकरी, कामगार, स्त्रिया, दलित इत्यादी समाजघटकांनी उभारलेल्या
चळवळी आणि समतेला महत्त्व देणारा समाजवादाचा प्रवाह यांचे योगदान मोलाचे ठरले. 

     या घटकावर आधारित विविध स्पर्धा परीक्षेला विचारले जाणाऱ्या सर्व महत्त्वपूर्ण प्रश्ना वर आधारित Online Test चे आयोजन करण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांना Test होण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा....



Post a Comment

Previous Post Next Post