NMMS exam question paper for 8th standard

 NMMS exam question paper for 8th standard

     विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या परीक्षेमध्ये निश्चित यश मिळवायचे असेल तर आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.  या प्रश्नपत्रिकेच्या अभ्यासातून येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात याचा अचूक अंदाज बांधता येतो. तसेच कोणत्या घटकाला किती गुण दिले जातात हे यातून समजते. प्रश्नपत्रिकेच्या अभ्यासातून आपणाला अभ्यासाचं अचूक व परिपूर्ण नियोजन करता येते आणि या परीक्षेमध्ये निश्चित यश मिळवता येते.
     विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या परीक्षेत घवघवीत यश मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...

अभ्यासातील सातत्य हेच तुम्हाला यशाकडे घेऊन जाते.

NMMS EXAM 2020-21    


   NMMS EXAM 2019-20


NMMS EXAM 2018-19




Post a Comment

Previous Post Next Post