असहकार चळवळ

असहकार चळवळ 

            इ.स.१९२० ते १९४७ हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड ‘गांधीयुग’ या नावाने ओळखला जातो. १९२० मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे महात्मा गांधीजींकडे आली. गांधीजींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह या सूत्राच्या आधारे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. गांधीजींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक झाली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.

    या घटकावर आधारित विविध परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या  महत्वपूर्ण प्रश्नावर आधारित Online Test चे आयोजन करण्यात आले आहे .मनपूर्वक शुभेच्या ......




Post a Comment

Previous Post Next Post