•मराठीतील म्हणीवर आधारित प्रश्नमंजुषा•
मराठी भाषेमध्ये नेहमी वापरल्या जाणाऱ्या विविध म्हणी आहेत. त्यातील परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही म्हणी महत्वाच्या आहेत त्याच त्याच म्हणी परीक्षेत वारंवार विचारल्या जातात. विविध स्पर्धा परीक्षेत आलेल्या महत्त्वपूर्ण म्हणीवर आधारित ही प्रश्नमंजुषा अवलंबून आहे.
👉 प्रजासत्ताक दिन प्रश्नमंजुषा सोडवा click here
चला तर सोडवूया म्हणीवर आधारित प्रश्नमंजूषा.......👇
चांगली प्रश्न मंजुषा... ज्ञानात भर!
ReplyDeletePost a Comment